Silverman ,David

Gunaatmak Sanshodhan (Marathi) - 4th - New Delhi Sage Bhasha 2019c - xiv;325p. pb 18*23.5

अतिशय यशस्वी असे हे पुस्तक पूर्णपणे सुधारित आणि पुनरीक्षित करण्यात आले असून, त्यामुळे अधिक समग्र आणि सुगम बनले आहे. स्थापित सिद्धान्त, संशोधन नीतिमूल्ये आणि संरचनात्मक आढावा अशा महत्त्वाच्या विषयांवरील प्रकरणे नव्याने अंतर्भूत करण्यात आली आहेत.

एकाहून एक सरस गुणात्मक संशोधकांनी या पुस्तकासाठी योगदान दिलेले आहे. या संशोधकांनी आपापल्या आवडीच्या आणि प्रावीण्याच्या क्षेत्राविषयी लिहिले आहे. पण त्यात नेमकेपणा आणि सुलभता आहे. त्यामुळे हे पुस्तक गुणात्मक संशोधनाच्या क्षेत्रातील कार्यरत विद्यार्थ्यांसाठी आणि या क्षेत्रातल्या नवख्यांसाठी आदर्श पुस्तक आहे.

गुणात्मक पद्धतींवरील पहिलेच समग्र आणि सुलभ असे हे लेखन आहे, ज्यात अग्रगण्य गुणात्मक पद्धतिशास्त्रज्ञांची संक्षिप्त चरित्रेही संकलित करण्यात आली आहेत. संशोधन कार्याशी संलग्न विद्यार्थ्यांकडे अवश्य असावे असे हे पुस्तक आहे.

9789353284824

300.72 / Sil

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in