Mellalli , Praveenkumar

Bhartachi Rajyaghatana, Vyaavsayeek Neetimulye aani Manvi Hakka भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क (Marathi) - New Delhi Sage BHasha 2017c - xx;200p. pb 18*24

भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क हे पुस्तक भारतीय राज्यघटना, मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते. हे पाठ्यपुस्तक विविध विषयांचे आकलन सहजसुलभ प्रकारे करून देते. त्याचबरोबर, राज्यघटनेवरील एखाद्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट परिणामकारक आणि योग्यरीत्या गाठण्यातही ते यशस्वी ठरते. या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. ताज्या घडामोडींवर आधारित विषय, आकलन आणि स्मरणाला पूरक अशी प्रकरणांची तर्कशुद्ध क्रमवारी, विषय समजावून देण्यासाठी आवश्यक अशी आकृत्या व सारणींची सरळसोपी मांडणी. विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आणि हा विषय मुळापासून समजून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होऊ शकेल. या विषयाची काही उद्दिष्टे आहेत. जी साध्य करण्याच्या दृष्टीनेही लेखक प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. मुलकी सेवेचे इच्छुक विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असा विविध विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.

9789386602039


Human Rights
Constitution of India
Professional Ethics

342.54 / Mel

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in