Bhutali Jahaj (Marathi) (Record no. 76169)

000 -LEADER
fixed length control field 00467nam a2200217Ia 4500
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 140520s9999||||xx |||||||||||||| ||und||
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 891.463
Item number Bha
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Bhagwat, B. R.
245 ## - TITLE STATEMENT
Title Bhutali Jahaj (Marathi)
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication, distribution, etc Mumbai:
Name of publisher, distributor, etc Majestic Prakashan,
Date of publication, distribution, etc 2006.
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent ii;156
Other physical details pb
Dimensions 5.5x8.5
350 ## - PRICE (NR) (BK AM CF MU VM SE) [OBSOLETE]
Price 90
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc पेशवाईच्या उत्तरार्धात प्रवीण पतंगेच्या खापरपणजोबांनी-उदाजीरावांनी- अनेक नाविक पराक्रम केले आणि अखेरीस `जय मल्हार’ नावाचे गुराबा जातीचे एक लढाऊ जहाज घेऊन चाचे लोकांचा पाठलाग करीत त्यांनी पूर्वेकडे धाव घेतली. मात्र हे खापरपणजोबा जपानपर्यंतच जाऊन थांबले नाहीत. पुढेही समुद्रात त्यांनी आपले जहास घुसविले आणि त्यानंतर त्यांचा पत्ताच लागला नाही.

पुढे त्या जहाजाचा शोध घेण्याच्या प्रयत्न जयाजीराव पतंगे-प्रवीणच्या वडिलांनी केला. त्यांनी आठ शिडांचे जहाज खरेदी केले. या आठ शिडांच्या रूपाने दिक्पाल आपले रक्षण करतील या विश्र्वासाने या जहाजाला नाव दिले अष्टावसू आणि ते सफरीवर निघाले. `जय मल्हार’च्या शोधात एका `भुताळी जहाजा’ने त्यांना मार्गदर्शन केले. ज्या चाचे लोकांच्या मागावर त्यांचे पणजोबा गेले त्यांनी प्रचंड खजिना लुटलेला होता. पण या खजिन्याने प्रवीणच्या वडिलांचाही बळी घेतला. तदनंतर या पूर्वजांच्या जहाजाचा शोध घेण्याची जबाबदारी वारसदार म्हणून या पुस्तकाच्या नायकावर- प्रवीण पतंगेवर येते.
365 ## - TRADE PRICE
Price amount 76.5
Unit of pricing Rupees
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme
Item type Book
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Permanent location Current location Date acquired Total Checkouts Full call number Barcode Checked out Date last seen Date last borrowed Copy number Price effective from Koha item type
          HBCSE HBCSE 2014-05-20 3 891.463/Bha 20002 2018-06-01 2018-05-02 2018-05-02 1 2014-05-20 Book

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in