Bhartey Samajshastracha Abhyas | भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : (Record no. 86982)

000 -LEADER
fixed length control field aam a22 4500
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 191126b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789385985379
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 301.0954
Cutter Tha
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Bhai , L. Thara
245 ## - TITLE STATEMENT
Title Bhartey Samajshastracha Abhyas
Remainder of title : Bhartey Samajsastra: Samasya Ani Avhaane
Title भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास :
Remainder of title भारतीय समाजशास्त्र समस्या आणि आव्हाने
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc Sage Bhasha
Date of publication, distribution, etc 2017c
Place of publication, distribution, etc New Delhi
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages xxxvi;273p.vol 1
Other physical details pb
Dimensions 13*21
520 ## - Remark
Summary, etc संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो.

‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते.

दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे.
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element India Sociology
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Item type Book
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Collection code Permanent location Current location Shelving location Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Full call number Barcode Date last seen Cost, replacement price Koha item type
          Book HBCSE HBCSE Social Science 2019-11-26 81 280.00 301.0954/ Bha 25133 2019-11-26 350.00 Book

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in