Normal view MARC view ISBD view

Ravindranath Tagore : samagra sahitaydarshan (Marathi)

Contributor(s): Jadhav, Narendra (Ed).
Material type: materialTypeLabelBookSeries: Ravindranath Tagore Samagra Jivandarshan Grantha Trayi 3. Publisher: Mumbai : Granthali Prakashan, 2011Description: xvii;310p. hb 10x6.5.Subject(s): Ravindranath Tagore - literatureDDC classification: 923.6 Summary: रवींद्रनाथांची साहित्यातील अनुभूती जितकी प्रामाणिक होती तितकीच त्यांची साहित्याविषयीची तात्त्विक बैठक पक्की होती. ह्याची खात्री ‘साहित्यचिकित्सा’, ‘साहित्याची सामग्री’, ‘साहित्याचे तात्पर्य’, ‘विश्‍वसाहित्य’, ‘साहित्यविचार’ इत्यादी निबंधांतून पटू शकते. ‘सौंदर्यबोध’, ‘रंगमंच’, ‘काव्यातील उपेक्षिता’, ‘मुलांसाठी गाणी’ इत्यादी निबंधांतून रवींद्रनाथांची मूलगामी समीक्षा प्रकट होते. या ग्रंथात त्यांच्या काही साहित्यकृतींचा अंशत: अनुवाद सादर करण्यात आला आहे. त्यांची एक प्रसिद्ध कथा ‘काबुलीवाला’, ‘गोरा’ ही गाजलेली कांदबरी आणि ‘चिरकुमारसभा’ हे प्रहसन त्यापैकी काही होत. वाचकांना त्या कलाकृती सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत त्यांना रवींद्रनाथांच्या लालित्यपूर्ण साहित्याचे किमान दर्शन तरी घडावे म्हणून या कलाकृती अंशतः देण्यात आल्या आहेत.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    average rating: 0.0 (0 votes)
Item type Current location Collection Call number Status Date due Barcode Item holds
Book Book Marathi Book 923.6/Tag/Jad (Browse shelf) Available 22570
Total holds: 0

रवींद्रनाथांची साहित्यातील अनुभूती जितकी प्रामाणिक होती तितकीच त्यांची साहित्याविषयीची तात्त्विक बैठक पक्की होती. ह्याची खात्री ‘साहित्यचिकित्सा’, ‘साहित्याची सामग्री’, ‘साहित्याचे तात्पर्य’, ‘विश्‍वसाहित्य’, ‘साहित्यविचार’ इत्यादी निबंधांतून पटू शकते. ‘सौंदर्यबोध’, ‘रंगमंच’, ‘काव्यातील उपेक्षिता’, ‘मुलांसाठी गाणी’ इत्यादी निबंधांतून रवींद्रनाथांची मूलगामी समीक्षा प्रकट होते. या ग्रंथात त्यांच्या काही साहित्यकृतींचा अंशत: अनुवाद सादर करण्यात आला आहे. त्यांची एक प्रसिद्ध कथा ‘काबुलीवाला’, ‘गोरा’ ही गाजलेली कांदबरी आणि ‘चिरकुमारसभा’ हे प्रहसन त्यापैकी काही होत. वाचकांना त्या कलाकृती सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत त्यांना रवींद्रनाथांच्या लालित्यपूर्ण साहित्याचे किमान दर्शन तरी घडावे म्हणून या कलाकृती अंशतः देण्यात आल्या आहेत.

There are no comments for this item.

Log in to your account to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in