Normal view MARC view ISBD view

He Saare Mala Yaylach Have (Marathi)

By: Desai, Ravindra.
Material type: materialTypeLabelBookPublisher: Rajhans Prakashan Mumbai 2015Edition: 2nd Ed.Description: vii; 169p. 10x7 pb.ISBN: 9788174349347.DDC classification: 004.67 Summary: फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    average rating: 0.0 (0 votes)
Item type Current location Collection Call number Status Date due Barcode Item holds
Book Book Marathi Book 004.67/Des (Browse shelf) Available 23777
Total holds: 0

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !

MAR

There are no comments for this item.

Log in to your account to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in