India connected: Nav Madhyamanchya prabhavache sameekshan (Marathi) इंडिया कनेक्टेड : नव माध्यमांच्या प्रभावाचे समीक्षण
By: Narayan , Sunetra Sen ed.
Contributor(s): Shalini Narayan ed.
Material type:
Item type | Current location | Collection | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
Social Science | Book | 302.230954 Nar/Nar (Browse shelf) | Available | 25126 |
Browsing HBCSE Shelves , Shelving location: Social Science , Collection code: Book Close shelf browser
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
||
302.23/Ros Visual Methodologies | 302.23/Tuf Envisioning Information | 302.23/Tuf Visual Explanations | 302.230954 Nar/Nar India connected: | इंडिया कनेक्टेड : | 302.234/Car Writing and Editing for Digital Media | 302.3/Moo Group Techniques For Idea Building | 302.346/Psa Conversation analysis : |
नवमाध्यमे सामाजिक चळवळी उभारण्यात योगदान देऊ शकतात का? नवमाध्यमांच्या चौकटीतून कोण वगळले गेले आहे? सर्वसाधारण जनमानसाच्या वर्तुळावर याचा काय परिणाम होतो? आणि नवमाध्यमांवर कशाप्रकारे अंकुश ठेवता येऊ शकतो?
या प्रश्नांची उत्तरे देताना हे पुस्तक भारतातील नव माध्यमांच्या वाढीचे समीक्षात्मक परीक्षण करते.नव माध्यमांचे कशाप्रकारे सैद्धान्तिकरण केले जाऊ शकते आणि शासन, विकास, व्यापारी जगत आणि सामाजिक विपणनाचे प्रयत्न यांसाठी नवमाध्यमे संधी आणि आव्हाने कशी ठरू शकतात याचा दृष्टिकोन बहाल करते.
शासन आणि कॉर्पोरेट जगताकडून 'डिजिटल इंडिया' ला दिले जाणारे वाढते महत्त्व पाहता, इंडिया कनेक्टेड हे पुस्तक कल्पकतेने डिजिटायझेशन, एककेंद्राभिमुखता , पारस्पारिकता, सर्वव्यापकता, या भारतीय माध्यमांवर परिणाम करणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करते.
There are no comments for this item.