Bharatatila Lokasankhyavisayaka Samasya: Badalate Kal, Dhorane aani Krtikaryakram (Marathi) भारतातील लोकसंख्याविषयक समस्या बदलते कल, धोरणे आणि कृतिकार्यक्रम
By: Srinivasan, Krishnamurthy.
Material type:
Item type | Current location | Collection | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
Social Science | Book | 363.90954 (Browse shelf) | Available | 25128 |
ढती लोकसंख्या ही कोणत्याही देशाची राज्यव्यवस्था आणि विकास यांना भेडसावणारी समस्या असते. भारतातील धार्मिक विविधता आणि विविध सामाजिक स्तर लक्षात घेता ही समस्या ठळकपणे जाणवते. भारतातील लोकसंख्याविषयक समस्या: बदलते कल, धोरणे आणि कृतिकार्यक्रम हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर कालखंडात सात दशके ही समस्या या देशाने कशा प्रकारे हाताळली याचे विश्लेषण करते.
प्रस्तुत पुस्तक परिस्थितीनुरूप औचित्यपूर्ण ठरलेली धोरणे आणि कार्यक्रम यांवर चर्चा करते, आणि वेगवेगळ्या कालखंडात लोकसंख्येच्या प्रश्नाचे आकलनबाबत ऊहापोह करते. भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाने साध्य केलेली फलनिष्पत्ती आणि त्याची यशस्विता यावर प्रकाश टाकते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासकाने लिहिलेले हे पुस्तक, या देशातील लोकसंख्याविषयक समस्यांशी परिणामकारक पद्धतीने सामना करण्याकरिता सुयोग्य धोरणांची शिफारस करते.
There are no comments for this item.