Normal view MARC view ISBD view

Bhagave Dhvaj aani Gol Topya भगवे ध्वज आणि गोल टोप्या (Marathi)

By: Salam,Ziya Us.
Material type: materialTypeLabelBookPublisher: New Delhi Sage Bhasha 2019cDescription: xxiv;210p. pb 13*21.ISBN: 9789353285937.DDC classification: 320.550954 Summary: बहुसंख्य मुस्लीम, मुहम्मद इक्बाल यांच्या लेखणीतून झरलेले सारे जहॉं से अच्छा हे गीत उंच आवाजात गात असलेल्या कालखंडात आपण वावरत आहोत. याच तत्त्वज्ञ-कवीने रामाचा उल्लेख इमाम-ए-हिंद असा केला होता याचे अनेकांना विस्मरण झाले आहे. याच दरम्यान, हिंदुत्ववादी शक्तींना त्यांच्या विभेदी राष्ट्रवादाची पाठराखण करताना सारे जहॉं से अच्छा हे एकात्मतेचे गान विस्मृतीत गेले आहे. त्यांच्या बहिष्कृत पद्धतीच्या राजकारणाची नाळ ही ‘ते’ आणि ‘आम्ही’ अशा स्वतःभोवती आखलेल्या कुंपणाच्या विभाजनवादी मानसिकतेत सापडली आहे. त्यांच्या या वर्तुळात ‘वंदे मातरम्’ उच्चारण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमास भोसकले जाते. भगवे ध्वज आणि गोल टोप्या हे पुस्तक वि.दा. सावरकर आणि मा.स. गोळवलकर यांच्या काळापासून ते सांप्रतच्या कालखंडापर्यंत हिंदुत्ववादी विचारधारा कशा प्रकारे वाढत गेली, तसेच मुस्लीम समन्वयाच्या चर्चांअगोदरच ती कशा प्रकारे आडकाठी आणते, याचा माग काढते. एकीकडे मुस्लीम समुदाय आपल्या अस्तित्वाचेच आव्हान पेलत आहे आणि त्याच वेळी, आपल्या शब्दांद्वारे तृणमूल पातळीवर धीरोदात्तपणे बदल घडवणारे इस्लामचे अभ्यासक आणि अध्यापक फरहात हाश्मी यांचे विचारमंथन अनुभवत आहे. या सर्व आव्हानांच्या गदारोळात, भारताचे कल्पनाचित्रही अडचणीत सापडले आहे, आणि हे राष्ट्र योग्य दिशेच्या शोधात आहे.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    average rating: 0.0 (0 votes)
Item type Current location Call number Status Date due Barcode Item holds
Available 25130
Total holds: 0

बहुसंख्य मुस्लीम, मुहम्मद इक्बाल यांच्या लेखणीतून झरलेले सारे जहॉं से अच्छा हे गीत उंच आवाजात गात असलेल्या कालखंडात आपण वावरत आहोत. याच तत्त्वज्ञ-कवीने रामाचा उल्लेख इमाम-ए-हिंद असा केला होता याचे अनेकांना विस्मरण झाले आहे. याच दरम्यान, हिंदुत्ववादी शक्तींना त्यांच्या विभेदी राष्ट्रवादाची पाठराखण करताना सारे जहॉं से अच्छा हे एकात्मतेचे गान विस्मृतीत गेले आहे. त्यांच्या बहिष्कृत पद्धतीच्या राजकारणाची नाळ ही ‘ते’ आणि ‘आम्ही’ अशा स्वतःभोवती आखलेल्या कुंपणाच्या विभाजनवादी मानसिकतेत सापडली आहे. त्यांच्या या वर्तुळात ‘वंदे मातरम्’ उच्चारण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमास भोसकले जाते.

भगवे ध्वज आणि गोल टोप्या हे पुस्तक वि.दा. सावरकर आणि मा.स. गोळवलकर यांच्या काळापासून ते सांप्रतच्या कालखंडापर्यंत हिंदुत्ववादी विचारधारा कशा प्रकारे वाढत गेली, तसेच मुस्लीम समन्वयाच्या चर्चांअगोदरच ती कशा प्रकारे आडकाठी आणते, याचा माग काढते. एकीकडे मुस्लीम समुदाय आपल्या अस्तित्वाचेच आव्हान पेलत आहे आणि त्याच वेळी, आपल्या शब्दांद्वारे तृणमूल पातळीवर धीरोदात्तपणे बदल घडवणारे इस्लामचे अभ्यासक आणि अध्यापक फरहात हाश्मी यांचे विचारमंथन अनुभवत आहे. या सर्व आव्हानांच्या गदारोळात, भारताचे कल्पनाचित्रही अडचणीत सापडले आहे, आणि हे राष्ट्र योग्य दिशेच्या शोधात आहे.

There are no comments for this item.

Log in to your account to post a comment.

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in