Karyalayeen Bhavnik Budhimatta: Ek Vyavsayik Margdarshak (Marathi) कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता:एक व्यावसायिक मार्गदर्शक (मराठी)
By: Singh, Dalip.
Publisher: New Delhi Sage Bhasha 2017cEdition: 4ed.Description: xvi;160p. pb 13*21cm.ISBN: 9789385985386.Subject(s): Emotional Intelligence | Professional guideDDC classification: 158.7 Summary: कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता: एक व्यावसायिक मार्गदर्शक’ या डॉ. दलिप सिंग लिखित पुस्तकात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची भावनिक कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावीत हे सांगण्यावर भर देण्यात आला आहे. भावनांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी कसे राहावे? भावनांकाचा दोन व्यक्तींमधील संबंधांवर काय परिणाम होतो? भावनांचा शारीरिक आरोग्यावर काय परिणम होतो? या व अशा अनेक कळीच्या आणि रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचून मिळू शकतात. व्यावसायिक यश हे बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाइतकेच भावना किंवा भावनांकावरही तितकेच अवलंबून असते, हे लेखकाने विविध उदाहरणे देऊन समर्थपणे दाखवून दिले आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या वातावरणात भावनिक बुद्धिमत्ता हा व्यावसायिक यशासाठीचा महत्त्वाचा घटक मोठ्या प्रमाणात मानला जाऊ लागला आहे. बहुचर्चित अशा या पुस्तकाची सुधारित चौथी आवृत्ती भावना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकेल.Item type | Current location | Collection | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
Psychology | Book | 158.7 Sin (Browse shelf) | Available | 25139 |
कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता: एक व्यावसायिक मार्गदर्शक’ या डॉ. दलिप सिंग लिखित पुस्तकात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची भावनिक कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावीत हे सांगण्यावर भर देण्यात आला आहे.
भावनांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी कसे राहावे?
भावनांकाचा दोन व्यक्तींमधील संबंधांवर काय परिणाम होतो?
भावनांचा शारीरिक आरोग्यावर काय परिणम होतो?
या व अशा अनेक कळीच्या आणि रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचून मिळू शकतात. व्यावसायिक यश हे बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाइतकेच भावना किंवा भावनांकावरही तितकेच अवलंबून असते, हे लेखकाने विविध उदाहरणे देऊन समर्थपणे दाखवून दिले आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या वातावरणात भावनिक बुद्धिमत्ता हा व्यावसायिक यशासाठीचा महत्त्वाचा घटक मोठ्या प्रमाणात मानला जाऊ लागला आहे. बहुचर्चित अशा या पुस्तकाची सुधारित चौथी आवृत्ती भावना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकेल.
There are no comments for this item.