Bhayshunya chitta Jeth : Ravindranathachya praatinidhik kavita 151
Contributor(s): Jadhav, Narendra (Ed).
Material type:
Item type | Current location | Collection | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
Audio Visual | Book | 891.461/Tag/Jad (Browse shelf) | Available | CD 896 | ||
![]() |
Marathi | Book | 891.461/Tag/Jad (Browse shelf) | Available | 22571 | ||
![]() |
Marathi | Book | 891.461/Tag/Jad (Browse shelf) | Available | 22428 | ||
![]() |
Audio Visual | Book | 891.461/Tag/Jad (Browse shelf) | Available | CD 890 |
रविंद्रनाथांच्या १५१ प्रातिनिधिक कवितांचा डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित आणि अनुवादित केलेला अपूर्व संग्रह. मूळ बंगाली वा इंग्रजी कवितांचाही समावेश या संग्रहात आहे. रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेने स्वदेश, समाज, प्रे, निसर्ग, भक्ती आणि मृत्यू अशा अनेक विषयांना समर्थपणे हात घातला होता. त्यांचे वेगवेगळे भावदर्शन घडवणार्या निवडक १५१कविता या संग्रहात आहेत. सोबत मूळ कविताही आहेत. स्वदेश (१० कविता), समाज (३० कविता), प्रे (५० कविता), निसर्ग (१५ कविता), भक्ती (३६ कविता), मृत्यू (१० कविता). अशा या १५१ कवितांपैकी इंग्रजी गीतांजलीतील कविता आहेत २७. उरलेल्या १२४ कविता इंग्रजी गीतांजलीपलीकडच्या आहेत. त्यातही १५ कविता तर मराठीत प्रथमच आल्या आहेत. उदाहरणार्थ, रवींद्रनाथांची शिवाजी महाराजांवरील कविता.
There are no comments for this item.