000 | aam a22 4500 | ||
---|---|---|---|
999 |
_c86973 _d86973 |
||
008 | 191126b xxu||||| |||| 00| 0 eng d | ||
020 | _a9789352803972 | ||
082 |
_a333.7 _bSin/Sis |
||
100 | _aSingh, Katar | ||
245 |
_a Paryavarniya Arthashastra: _b Siddhant aani Upyojan (Marathi) |
||
245 |
_aपर्यावरणीय अर्थशास्त्र: _bसिद्धांत आणि उपयोजन |
||
250 | _a1 | ||
260 |
_bSage Bhasha _c2017c _aNew Delhi |
||
300 |
_a408p. _bpb _c13*21 |
||
520 | _a पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल. या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण; सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी; प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे. जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे. | ||
650 | _aEnvironmental Education | ||
942 | _cBK |