000 a
999 _c86989
_d86989
008 191125b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 _a9789385985386
082 _a158.7
_bSin
100 _aSingh, Dalip
245 _aKaryalayeen Bhavnik Budhimatta: Ek Vyavsayik Margdarshak (Marathi)
_bकार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता:एक व्यावसायिक मार्गदर्शक (मराठी)
250 _a4ed
260 _bSage Bhasha
_c2017c
_aNew Delhi
300 _axvi;160p.
_bpb
_c13*21cm
520 _aकार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता: एक व्यावसायिक मार्गदर्शक’ या डॉ. दलिप सिंग लिखित पुस्तकात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची भावनिक कौशल्य कशा पद्धतीने विकसित करावीत हे सांगण्यावर भर देण्यात आला आहे. भावनांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी कसे राहावे? भावनांकाचा दोन व्यक्तींमधील संबंधांवर काय परिणाम होतो? भावनांचा शारीरिक आरोग्यावर काय परिणम होतो? या व अशा अनेक कळीच्या आणि रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचून मिळू शकतात. व्यावसायिक यश हे बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाइतकेच भावना किंवा भावनांकावरही तितकेच अवलंबून असते, हे लेखकाने विविध उदाहरणे देऊन समर्थपणे दाखवून दिले आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या वातावरणात भावनिक बुद्धिमत्ता हा व्यावसायिक यशासाठीचा महत्त्वाचा घटक मोठ्या प्रमाणात मानला जाऊ लागला आहे. बहुचर्चित अशा या पुस्तकाची सुधारित चौथी आवृत्ती भावना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकेल.
650 _aEmotional Intelligence
650 _aProfessional guide
942 _cBK